नागपूर विद्यापीठाकडून बी.एससी. चौथ्या सत्राच्या (जुना अभ्यासक्रम) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; २ जूनपासून युद्धाला सुरुवात | RTMNU BSc 4th Sem Old Course Time Table Summer 2026
RTMNU BSc 4th Sem Old Course Time Table Summer 2026 RTMNU BSc 4th Sem Old Course Time Table Summer 2026: मित्रांनो अखेर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने (RTMNU) उन्हाळी २०२६ च्या परीक्षांचा बिगुल फुंकला आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने बी.एससी. चौथ्या सत्राच्या (जुना अभ्यासक्रम) लेखी परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, या परीक्षा २ … Read more